AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
सांगली कृषी उत्पन्न बाजारसमिती १) बटाटा –१५००-२००० प्रती क्विंटल २) बाजरी -२०००-२५०० प्रती क्विंटल ३) डाळिंब- १०००-६००० प्रती क्विंटल ४) गहू - २५००-३२०० प्रती क्विंटल
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती १) मोसंबी- १३००-५२०० प्रती क्विंटल २) कारली- १५००-२१०० प्रती क्विंटल ३) तूर- ४०००-४९०१ प्रती क्विंटल ४) मका -१६००-१८०० प्रती क्विंटल • पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –१२००-२००० प्रती क्विंटल २) डाळिंब -१०००-३५०० प्रती क्विंटल ३) टोमॅटो – ७००-१४०० प्रती क्विंटल ४) कांदा- १५००-४८०० प्रती क्विंटल ५) वांगी – १०००-२५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ९ जानेवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
18
0