AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती १) शेवगा –१८००-२५०० प्रती क्विंटल २) वांगी - १६००-२००० प्रती क्विंटल ३) डाळिंब- २६००-५४०० प्रती क्विंटल ४) भेंडी -१२००-१८०० प्रती क्विंटल ५) टोमॅटो – १३००-१९०० प्रती क्विंटल • औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती १) कांदा- १७००-४१०० प्रती क्विंटल २) कारली- २०००-२५०० प्रती क्विंटल ३) तूर- ३५००-४९५१ प्रती क्विंटल ४) मका -१३००-१८०० प्रती क्विंटल • नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –१२००-१६०० प्रती क्विंटल २) डाळिंब -१५००-६००० प्रती क्विंटल ३) टोमॅटो – ६००-८०० प्रती क्विंटल ४) कांदा- १५००-४५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ८ जानेवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
12
0