AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –१५००-२००० प्रती क्विंटल २) कांदा- १५००-५५००प्रती क्विंटल ३) संत्रा- १७००-३३०० प्रती क्विंटल ४) अद्रक-४०००-६०००० प्रती क्विंटल
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती १) बाजरी - १७००-२४०० प्रती क्विंटल २) सोयाबीन- ३२५०-४१०० प्रती क्विंटल ३) तूर- ४०००-५१२० प्रती क्विंटल ४) मका -१६००-१८०० प्रती क्विंटल • सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –१०००-२००० प्रती क्विंटल २) वांगी-५००-२००० प्रती क्विंटल ३) टोमॅटो – ३००-१००० प्रती क्विंटल ४) कांदा- १०००-५००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ७ जानेवारी २०२०
10
0