AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती १) डाळिंब –१५००-६०००प्रती क्विंटल २) संत्रा- १०००-२८००प्रती क्विंटल ३) चिकू- १०००-२५०० प्रती क्विंटल ४) मोसंबी-१५००-२००० प्रती क्विंटल • पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती १) कांदा- १०००-४५०० प्रती क्विंटल २) हिरवी मिरची- १२००-२५०० प्रती क्विंटल ३) टोमॅटो- ७००-१४०० प्रती क्विंटल ४) भेंडी -१४००-३५०० प्रती क्विंटल ५) वांगी- ८००-१२०० प्रती क्विंटल
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती १) वाटाणा-१३००-२५०० प्रती क्विंटल २) गवार-२५००-३००० प्रती क्विंटल ३) भेंडी- २०००-३५०० प्रती क्विंटल ४) मका -१०००-२००० प्रती क्विंटल ५) लिंबू -५००-६०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ५ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
0