AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jan 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकाचे व्यवस्थापन
आपल्या हरभरा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी व्हिडीओ व्यतिरिक्त पिकातील फुलोरा वाढ, किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी खालील बाबींचा अवलंब करावा. १) अधिक फुलधारणेसाठी:- अॅमिनो अॅसिड @३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी. २) घाटे अळी:- इमामेक्टिन बेन्झोएट @८ ग्रॅम प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी. ३) मर:- पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% + मेटीराम ५५% डब्ल्यूजी @३५ ग्रॅम प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी. संदर्भ:- कृषीवल आणि अॅग्रोस्टार जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
85
1