AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कीटकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक
कीटकनाशकांच्या उच्च डोसचा वापर केल्यास संबंधित कीटकनाशकांविरूद्ध किडींमधील प्रतिकारकशक्ती वाढीस कारणीभूत ठरतो. याव्यतिरिक्त, नैसर्गिक मित्र कीटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून हुशारीने, अचूकपणे आणि योग्य प्रमाणात / डोसचे अनुसरण करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0