AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारले पिकांमधील यलो मोझॅक व्हायरस
हा विषाणू पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. हे पांढर्‍या माशीद्वारे एका रोपा पासून दुसर्‍या रोपामध्ये पसरतो. म्हणूनच, पांढया माशीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करावा. याच्या नियंत्रणासाठी बोगेनवेलच्या पानांचा अर्क फवारणी करणे प्रभावी आणि उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0