AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकातील 'कोबी पतंग' किडीचे नियंत्रण
क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा सायनट्रेलिनिप्रोल १० ओडी @३ मिली किंवा फ्ल्यूबेंडामाईड २० डब्ल्यूजी @२ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एससी @५ मिली किंवा नोव्हाल्यूरॉन १० ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0