AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोमार्कनेट
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती १) कोबी –८१५-१०००प्रती क्विंटल २) टोमॅटो- १५५५ -१८००प्रती क्विंटल ३) वांगी- ११३५-१५००प्रती क्विंटल ४) भेंडी- १०००-१६००प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती १) कांदा- १०००-४५०० प्रती क्विंटल २) हिरवी मिरची- १२००-२५०० प्रती क्विंटल ३) टोमॅटो- ५००-१००० प्रती क्विंटल ४) भेंडी -१४००-३५०० प्रती क्विंटल ५) वांगी- ८००-१२०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोमार्कनेट ३ जानेवारी २०२०
16
0