कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतीशास्त्र समजून घेऊनच उपाययोजना करा
कोल्हापूर: जमीन सुपिकतेसाठी शेती शास्त्र समजून घेऊनच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शिरोळ येथे व्यक्त केले. श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने आयोजित क्षारपड जमीन सुधारणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
डॉ. कौसडीकर म्हणाले, ‘‘निसर्गातील बदलानुसार पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे राहिले आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे वाढू शकेल, तसेच जमिनीचा क्षारपड होण्यापासून बचाव होऊ शकेल.’’ सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अझेटोबॅक्टर पीएसबी या जिवाणू खतांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याची माहिती डॉ. चौसाळकर यांनी दिली. संदर्भ – अॅग्रोवन, १३ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
संबंधित लेख