AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Feb 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
उन्हाळी हंगामास सुरूवात
२३ फेब्रुवारीला राज्यावरील हवेचे दाब कमी होत असून केवळ १०१२ हेप्टापास्कल आहे. हा दाब कमी हवेचा असल्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. २४ व २५ फेब्रुवारीला राज्यावर तितकाच कमी हवेचा दाब राहील्यामुळे तापमान वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल.
कृषी सल्ला: १. रब्बी ज्वारीची काढणी व मळणी करा. २. हळदीची काढणी करा. ३. काकडी, खरबूज व टरबूज यांची लागवड करावी. ४. उन्हाळी भूईमुगाची लागवड करावी. ५. उन्हाळी दोडका लागवड करावी. ६. गवार लागवड फायदयाची. ७. घेवडयाची लागवड हिरव्या शेगांसाठी करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
18
9