कृषि वार्ताअॅग्रोवन
हापूस’ची जीआय नोंदणी सुरू
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील आंब्याला ‘हापूस’ भौगोलिक निर्देशांक (जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन) मिळाले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या हंगामाच्या सुरवातीला मानांकन प्राप्त चार संस्थांमार्फत सुरू झाली आहे; अन्य आंब्यासाठी हापूस वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारणार येणार आहे. संदर्भ - अॅग्रोवन २६ जानेवारी १९
2
0
संबंधित लेख