हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
किमान तापमानात घसरण होईल थंडीचे प्रमाण वाढेल
दि २७ जाने रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात हवेच्या दाबात वाढ होईल व तो १०१६ हेप्टापास्कल राहील.तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर
१०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. साहजिक उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरण होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल._x000D_ दि २७ व २८ जाने रोजी मध्ये व पूर्व विदर्भात तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता राहील._x000D_ २९ जानेवारी नंतर थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होईल._x000D_ _x000D_ संदर्भ – डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)
8
0
संबंधित लेख