जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अॅझोटोबॅक्टर
अॅझोटोबॅक्टर हे सर्व एकदल पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर जीवाणू खतांचा फायदा होतो. उदा. कापूस , ऊस, ज्वारी ,बाजरी गहू हे खत बियाणे प्रक्रियासाठी वापरले जाते. फायदे • पिक उत्पादनात वाढ होते. • मुळांची वाढ चांगली होते. • रोपांची उगवण चांगल्या प्रकारे होते. • पिक उत्पादनाची प्रत सुधारते. उदा. भाजीपाला पिकांमध्ये प्रथिनांचे, वाटण्यात स्टार्चचे प्रमाण वाढते. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २४ जानेवारी १९
15
1
संबंधित लेख