जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रायझोबियम बीज प्रक्रिया
रायझोबियम बीज प्रक्रिया ही सोयाबीन,उडीद,मुग,तूर या पिकांकरिता रायझोबियम कल्चरची बीज प्रक्रिया करावी. १० किलो बियाणासाठी ५० ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांना पेरणीच्या वेळेस ७० टक्के नत्र उपलब्ध होते, तसेच २५ ते ३० टक्के पिकांच्या
उत्पादनात वाढ होते. रायझोबियम कल्चर या जीवाणू खतांचा वापर करताना वातावरणातील तापमान हे ३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसावे. अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
18
0
संबंधित लेख