कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी संशोधकांनी लावला, हरभरामध्ये जेनेटिक कोडचा शोध
कृषी वैज्ञानिकांनी हरभरामध्ये जेनेटिक कोडचा शोध लावल्यामुळे हवामान बदल होऊन अनुकूल अधिक उत्पादन देणारी हरभराचे वाण तयार करण्यास मदत मिळेल. डॉ. त्रिलोचन महापात्र, सचिव, कृषी अनुसंधान व शिक्षण विभाग (डीएआरई) व महानिदेशक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आईसीएआर) यांनी सांगितले की, हे वैश्विक कृषी अनुसंधानसाठी एक महत्वपूर्ण योगदान आहे. येथे जगातील कृषी संबंधी समस्यांविषयी काम करण्यास मदत होईन. तसेच भारतात डाळवर्गीयांमध्ये सर्वात जास्त उत्पादन हरभराचे ही होते.
डॉ. राजीव वार्ष्णेय या परियोजनाचे प्रमुख आणि आईसीआरआईएसएटीचे रिसर्च प्रोग्रॅम डायरेक्टर जेनेटिक गेन्स (आरपीजीजी) यांनी सांगितले की, आम्हाला १३ महत्वपूर्ण लक्षणांविषयी जबाबदार असलेल्या जीन्सविषयी माहिती मिळविण्यात यश मिळाले. उदा, आम्हाला आरईन १, बी - १, ३-गलूसैंस, आरईएफ ६ सारख्या जीन्सचा शोध घेतला असून, जे पीक ३८० सी पर्यंत तापमान सहन करू शकते आणि उच्च उत्पादकता मिळविण्यास मदत करू शकतो. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ३० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0
संबंधित लेख