आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमुग वरील रस शोषक किडींचा प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री शिवदास फड राज्य -महाराष्ट्र सल्ला -डायमेथोएट ३० % इसी @३० मिली प्रती पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
321
0
संबंधित लेख