AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Feb 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबूवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. कामासनी वेंगल रेड्डी राज्य - तेलंगना उपाय - फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी@ ८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
511
64