आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे वांग्याच्या वाढीवर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामनाथन राज्य - तामिळनाडू उपाय - इमाडाक्लोप्रिड १७.८ डब्ल्यू/डब्ल्यू @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
474
0
संबंधित लेख