AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Dec 19, 03:00 PM
उद्यानविद्याsimple grafting techniques
कलम चे फायदे
1)रूटस्टॉकद्वारे जोम तसेच फळांची गुणवत्ता, संख्या आणि आकारात वाढ 2) उत्पादनात वाढ होते 3)रोग व किडींना प्रतिकारक ४) जुन्या झाडांवर देखील कलम करून झाडांचे नुतानिकरण करता येते. संदर्भ -simple grafting techniques
27
0