AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Dec 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कारले पिकाच्या जोमदार वाढीसाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. उमेश दिवान राज्य - छत्तीसगड टीप - १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
282
36