कृषि जुगाड़इंडियन फार्मर
पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी एक उत्तम जुगाड!
आपले पीक निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी पिकामध्ये प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे खूप महत्वाचे असते. यासाठी पिकात विविध सापळे वापराने आवश्यक असते. अशा प्रलोभनांचा वापर केल्यामुळे पिकातील किडींचे प्रमाण पडताळण्यास सोपे जाते तसेच प्रौढ किडींचे नियंत्रण करता येते. तर असाच हा जुगाडाच्या माध्यमातून तयार केलेला प्रकाश सापळा कसा बनवता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- इंडियन फार्मर., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
324
40
संबंधित लेख