कृषी वार्ताकृषी जागरण
मोठी बातमी! कोटी शेतकऱ्यांना १ मे पर्यंत ४.२ लाख कोटी कर्ज, व्याज दराची सूट, जाणून घ्या.
कोरोना संकट आणि लॉकडाऊन दरम्यान देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले असून त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी घोषणा देत आहेत.. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद मोठी चर्चा- • ३ कोटी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्यात आले. • छोट्या शेतकर्यांना सवलतीच्या दराने ४ लाख कोटी कर्ज. • शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफी ३१ मे पर्यंत आहे. • २५ लाख किसान क्रेडिट कार्डांचे वाटप. • नाबार्ड, ग्रामीण बँकांमार्फत २९५०० कोटी रुपयांची मदत. • मार्च-एप्रिल महिन्यात ६३ लाख लोकांना कर्ज मंजूर करणे. • मार्च-एप्रिलमध्ये कृषी क्षेत्राला ८६ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज. • रेशनकार्ड नसलेल्यांनाही ५ किलो धान्य मिळेल. • सरकार एका देशासाठी, एक रेशनकार्ड योजनेवर काम करीत आहे. • डिजिटल पेमेंटला पुरस्कृत केले जाईल. • ६ ते १८ लाखांपर्यंत गृह कर्जात सूट. • मनरेगामध्ये २ कोटी ३३ लाख स्थलांतरित मजुरांना रोजगार. • किमान रोजंदारी २०२ रुपये झाली. संदर्भ : - कृषी जागरण, १४ मे २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
411
17
संबंधित लेख