Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Jun 19, 06:00 AM
गुलाबवरील फुलकिडीचे नियंत्रण
स्पिनोसॅड ४५ %एस सी @३ मिली किंवा फिप्रोनील ५ एस सी @१० मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १० ओडी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
262
39
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Apr 19, 06:00 AM
गुलाब फुलामधील कोळीचे नियंत्रण
बायफेन्झेट ५० डब्लू पी @२० ग्राम किंवा मिल बेक्टीन १ ईसी @४ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
182
29
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Mar 19, 04:00 PM
आकर्षक व गुणवत्तापूर्ण वाढ असलेले गुलाबाची निरोगी शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री.दिपाद राज्य -पश्चिम बंगाल सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
874
109