आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये फुलकिडे आढळल्यास आपण कोणती फवारणी करता?
स्पिनोसॅड ४५ एससी @४ मिली किंवा स्पिनेटोरॅम ११.७ एससी @२० मिली किंवा फिप्रोनील ५ एससी @१० मिली किंवा डायनोटेफ्युरॉन २० एसजी २३ ग्रॅम किंवा स्पायरोमेसिफेन २२.९ एससी @५ मिली किंवा असिफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८ एससी @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
347
40
संबंधित लेख