AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील मावा किडीचे नियंत्रण
उष्ण, दमट आणि ढगाळ वातावरणामुळे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पानातील अन्नरस शोषून घेतात, तसेच काळ्या रंगाचा पदार्थ स्त्रावतात. त्यामुळे पिकाच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो. अॅफिडोपायरोपेन ५ डीसी @१० मिली किंवा सल्फोक्सॅफ्लोर २१.८ एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
373
66