आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
न्यूट्रीप्रो ग्रेड ४ - २५० ग्रॅम
250 gm
ब्रॅण्ड: सुपर सेरो
300350
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:जस्त 6%, लोह 4%, मँगेनीज 1%, , बोरॉन 1%, मोलिब्डेनियम 0% तांबे 0.5%
  • मात्रा:15 ग्रॅम /पंप (15लि) किंवा 500 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत:फवारणी किंवा ठिबकद्वारे देणे.
  • प्रभावव्याप्ती:सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी जोमदार वाढीसाठी.
  • सुसंगतता:बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी:15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:3 वेळा
  • पिकांना लागू:सर्व पिके
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):उत्पादनाच्या देखभालीचा दर्जा वाढवते. रोग आणि किडींना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा मदत करते.
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल