आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
धनुका - अरेवा 500 ग्रॅम
500 gm
ब्रॅण्ड: धानुका
620885
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: थायोमेथॉक्झाम 25% डब्लूजी
  • मात्रा: 40-80 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: कापूस, भेंडी: तुडतुडे, मावा किडी नाकतोडे; वांगे तुडतुडे
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): दीर्घ प्रभावासाठी 250 ग्रॅम /एकर मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल