AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबू फुलपाखरू बद्दल अधिक जाणून घ्या.
लहान अळी पक्ष्यांच्या मलमूत्र सारखे दिसते. त्याचबरोबर मोठ्या अळीचा मागील भाग निमुळता दिसतो. पिकामध्ये रोपावस्थेत आणि नव्याने लागवड केलेल्या पिकामध्ये या किडीमुळे अतोनात नुकसान होऊ शकते. मोठी अळी पीक जलद गतीने खात असल्याने, पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याऐवजी मोठे अळ्या गोळा करून त्या नष्ट कराव्यात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
175
19