AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Mar 19, 07:00 PM
जैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी
(भाग २) पिकांचे वाढवा अधिक उत्पादन
जैविक द्रावण साठविण्याची पद्धत – • हे जैविक द्रावण हवाबंद बाटलीमध्ये साठवणूक करून बाटली सावलीमध्ये ठेवावी. जैविक द्रावण साठवण कालावधी- • हे जैविक द्रावण सहा महिन्यापर्यंत वापरता येते. जैविक द्रावण वापरण्याची पद्धत- • हे द्रावण पिकांवर फवारणी करून वापरू शकता. • हे द्रावण पाट पाण्यामधून किंवा ठिबकमधून देऊ शकतो • हे द्रावण १५ मिली १ लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकांना देता येते.
• हे द्रावण दर १५ दिवसांनी वापरता येते तसेच याची पिकांवर फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी करावी. • हे द्रावण व्हर्मीवाॅशसोबत पिकांना दिल्यास पिकांवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. संदर्भ– अॅग्रीकल्चर फॉर एव्हरीबडी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
495
0