आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो पिकातील कीड नियंत्रण
टोमॅटो पिकातील सुरुवातीच्या अवस्थेत नागअळी, सफेद माशी तसेच फळ माशी यांचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी टोमॅटो पिकाची लागवड केल्यावर ८ ते १० दिवसांत पिकात पिवळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे त्याचबरोबर क्लोरँट्रानीलिप्रोल 8.80 % + थायमीथोक्साम 17.50% w/w SC घटक असलेले कीटकनाशक @ २०० मिली प्रति एकर आळवणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
13
संबंधित लेख