AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Feb 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली कीटकनाशके
ऊस पिकातील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी अॅसेफेट ७५% एसपी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
255
1