विडिओAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकाचे रोग किडींपासून करा संरक्षण !
वांगी पिकाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी पिकातील रोग किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. फळ पोखरणारी अळी, पानांतील पिवळेपणा व बुंधाकुज अशा समस्यांचे समाधान मिळविण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवा
156
66
संबंधित लेख