जैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी
(भाग-१) पिकांचे वाढवा अधिक उत्पादन
अंडे व लिंबूपासून अमीनो अॅसिडचे सुत्रीकरण तयार केले जाते. अंड्याच्या बाहेरील कवचपासून कॅल्शियम मिळते, तर गुळापासून लोहाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे झाडे कीटक, रोग प्रतिरोधक आणि निरोगी होतात. भात, गहू, केळी, हिरव्या भाज्या, फळे आणि झाडे यांसारख्या पिकांवर हे सूत्रीकरण केले जाऊ शकते. हे चांगल्या रोपाच्या वाढीस मदत करतात. साहित्य – • लिंबू- २०-२५ नग • गुळ – २५० ग्रॅम • अंडी – १०-१५ नग
तयार करण्याची पद्धत:_x005F_x000D_ • लिंबू कापून बाटलीमध्ये ठेवावे._x005F_x000D_ • गुळ कापलेल्या लिंबामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावा._x005F_x000D_ • हवाबंद बाटलीमध्ये अंडी ठेवून ती सावलीत १० दिवस ठेवावी._x005F_x000D_ • १० दिवसांनी अंडी ही रबरी बॉलसारखे तयार होतात. _x005F_x000D_ • गुळआणि लिंबाच्या द्रावणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे._x005F_x000D_ • तयार झालेल्या द्रावणामध्ये तेवढ्याच प्रमाणात गुळ मिसळून तयार केलेले द्रावण हवाबंद बाटलीमध्ये १० दिवस पुन्हा सावलीमध्ये ठेवावे. _x005F_x000D_ • हे तयार झालेले द्रावण पिकांसाठी वापरावे._x005F_x000D_ संदर्भ– अॅग्रीकल्चर फॉर एव्हरीबडी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1327
1
संबंधित लेख