आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
काकडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश रामदास वारुंगसे राज्य - महाराष्ट्र टीप - १९:१९:१९ @ १ किलो प्रति दिवस ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
155
31
संबंधित लेख