हवामान अपडेटस्कायमेट
पहा, आजचा हवामान अंदाज!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये परतीच्या मान्सूनची सुरवात झाली असून, येत्या २४ तासात कोकण भाग वगळता इतर सर्व भागांमध्ये हवामान शुष्क/कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
129
4
संबंधित लेख