आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. पवन जी राज्य - उत्तर प्रदेश टीप:- सायपरमेथ्रीन १०% ईसी @२२० मिली प्रति १६० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
0
संबंधित लेख