Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Apr 20, 04:00 PM
भेंडी पिकातील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. कमलेश भगरीया राज्य - गुजरात उपाय - थायोफॅनेट मिथाईल ७०% डब्ल्यूपी @१.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
21
1
कलिंगड पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी गायकवाड राज्य - महाराष्ट्र उपाय - १२:६१:०० @१ किलो प्रति एकर /दिवस ठिबकद्वारे द्यावे. तसेच अमिनो अ‍ॅसिड @३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
37
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Apr 20, 04:00 PM
पपई पिकातील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करून पिकाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य खत व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश देऊतकर राज्य - महाराष्ट्र उपाय - १९:१९:१९ @१ किलो प्रति एकर /दिवस ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
51
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Apr 20, 04:00 PM
मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. रोशन कुमार राज्य - बिहार उपाय - क्लोरॅट्रेनिलिप्रोल १८.५% @४ मिली प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
206
21
कलिंगड पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश महादेव गुतल राज्य - महाराष्ट्र उपाय - या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ७-८ पिवळे चिकट सापळे लावावेत.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
166
14
निरोगी आणि आकर्षक कलिंगड पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजय घुमारे राज्य - महाराष्ट्र उपाय - ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
576
25
कलिंगड पिकाची चांगली वाढ तसेच फळाच्या फुगवणीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. योगेश मोहिते राज्य - महाराष्ट्र टीप - १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
94
15
निरोगी आणि आकर्षक बाजरी पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेशभाई राज्य - गुजरात टीप - ००:५२:३४ @३ किलो प्रति एकर, पिकास पाणी देण्यापूर्वी फोकून द्यावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
111
8
कलिंगड पिकांमधील बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामकृष्ण राज्य - तेलंगणा उपाय - कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
34
6
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Mar 20, 04:00 PM
निरोगी आणि आकर्षक टोमॅटो पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. विकास राज्य - महाराष्ट्र टीप - ००:५२:३४ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
152
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Mar 20, 04:00 PM
टोमॅटो पिकांमधील करपा रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुरेश राज्य - तेलंगणा उपाय - झायनेब ७५% डब्ल्यूपी @८०० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
67
17
निरोगी आणि आकर्षक इसबगोल पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. कार्तिक राज्य - राजस्थान टीप - सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
44
0
कलिंगड पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रसाद राज्य - आंध्र प्रदेश टीप - याच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ७-८ पिवळे चिकट सापळे लावावेत.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
89
12
दोडका पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. भास्कर रेड्डी राज्य - आंध्र प्रदेश टीप - याच्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त पक्षांना आकर्षित करण्यासाठी 'टी' आकाराच्या खुंटी शेतात लावाव्या.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
74
4
कलिंगड फळाच्या फुगवणीसाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुधाकर थोरात राज्य - महाराष्ट्र टीप - १२:३२:१६ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
125
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Mar 20, 04:00 PM
झेंडू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्येचे योग्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. नरसिंह राज्य - आंध्र प्रदेश टीप - १९:१९:१९ @१ किलो प्रति एकर रोपांच्या मुळांजवळ आळवणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
89
2
कलिंगड फळाच्या फुगवणीसाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. किरण राज्य - कर्नाटक टीप - १२:३२:१६ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
178
8
दुधी भोपळा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. दिनेशभाई मालानी राज्य - गुजरात टीप - पावर जेल @२५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
106
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Mar 20, 04:00 PM
भिंडी पिकामधील मावा किडीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. मोहम्मद रऊफ राज्य - राजस्थान उपाय - इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी @१४ ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
134
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Mar 20, 04:00 PM
भुईमूग पिकातील टिक्का रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. शरणप्पा राज्य - कर्नाटक टीप - कार्बेन्डाझिम ५०% डब्लूपी @९० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
84
14
अधिक दाखवा