AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 20, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे मुख्यालय रोम, इटली येथे कार्यरत आहे. २. भात पिकामध्ये ब्लास्ट/करपा रोग होण्याचे कारण म्हणजे प्यरिक्युलरिया ओरिझा हा जीव आहे. ३. आंबा हे फळ जीवनसत्व 'अ' आणि 'क' चा चांगला स्रोत आहे. ४. गव्हाच्या उत्पादनात भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
98
0