AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Mar 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. देशामध्ये शेतकरी महिला सशक्तीकरणासाठी दर वर्षी १५ ऑक्टोबर‘ ला ‘महिला शेतकरी दिवस’ साजरा करतात. २. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आनंदपूर गावातील राजकुमार देवी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. ३. राजकुमारी देवी यांना ‘किसान चाची’ म्हणूनही ओळखले जाते. ४. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ओडिशाच्या कोटापूर जिल्ह्यातील कमला पुजारी या आदिवासी महिलेलादेखील पद्मश्री पुरस्कार मिळाला.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
228
0