☰
✕
भाषा
(Language)
English
हिन्दी (Hindi)
ગુજરાતી (Gujarati)
मराठी (Marathi)
ਪੰਜਾਬੀ (Punjabi)
বাংলা (Bengali)
ଓଡ଼ିଆ (Oriya)
தமிழ் (Tamil)
తెలుగు (Telugu)
ಕನ್ನಡ (Kannada)
മലയാളം (Malayalam)
राज्य
सर्व
Maharashtra (महाराष्ट्र)
Gujarat (ગુજરાત)
Rajasthan (राजस्थान)
Uttar Pradesh (उत्तर प्रदेश)
Madhya Pradesh (मध्य प्रदेश)
Tamil Nadu (தமிழ்நாடு)
Andhra Pradesh (ఆంధ్రప్రదేశ్)
Telangana (తెలంగాణ)
Karnataka (ಕರ್ನಾಟಕ)
इतर
Kerala (കേരളം)
Odisha (ओडिशा)
Punjab (ਪੰਜਾਬ)
West Bengal (পশ্চিমবঙ্গ)
Arunachal Pradesh (अरुणाचल प्रदेश)
Assam (असम)
Bihar (बिहार)
Chhattisgarh (छत्तीसगढ़)
Goa
Haryana (हरयाणा)
Himachal Pradesh (हिमाचल प्रदेश)
Jammu and Kashmir (जम्मू-कश्मीर)
Jharkhand (झारखंड)
Manipur
Meghalaya
Mizoram
Nagaland
Sikkim
Tripura (त्रिपुरा)
Uttarakhand (उत्तराखंड)
Andaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)
Chandigarh (चंडीगढ़)
Dadra and Nagar Haveli (દાદરા અને નગર હવેલી)
Daman and Diu (દમણ અને દીવ)
Delhi (दिल्ली)
Lakshadweep (ലക്ഷദ്വീപ്)
Pondicherry (திரிபுரா)
कृषी ज्ञान
लोकप्रिय पोस्ट
नवीन पोस्ट
लोकप्रिय विषय
QUICK LINKS
About Agrostar
Careers
Blog
Contact Us
Looking for our company website?
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Dec 19, 03:00 PM
फळ प्रक्रिया
वीडियो
कृषी ज्ञान
बटाटा वेफर्सचे तंत्रज्ञान
१) प्रथम मोठ्या व एकसारख्या आकाराचे निरोगी बटाटे निवडावे. २) बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. ३) बटाट्याची साल काढून १ मि. मी. जाडीच्या चकत्या स्लायसिंग मशीनद्वारे...
फळ प्रक्रिया | एनएफबी
69
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Dec 19, 01:00 PM
द इकॉनॉमिक टाइम्स
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
खादी व ग्रामोद्योग आयोग हनी क्यूब सुरू करणार आहे
खादी ग्रामोद्योग आयोग हनी क्यूब सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. देशातील ग्रामीण भागात दारिद्र्य आणि बेरोजगारी असल्याचे कबूल करत ते...
कृषि वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स
123
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Dec 19, 10:00 AM
हो किंवा नाही
कृषी ज्ञान
जनावरे खरेदी करताना आपण ब्रूसेला, टी.बी आणि जे.डी या रोगांची तपासणी करता का?
जर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.
हो किंवा नाही | AgroStar Poll
174
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Dec 19, 04:00 PM
एरंड
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
एरंड पिकांमधील बिहारी केसाळ अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजय सिंह ठाकुर राज्य - गुजरात उपाय - इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @ ६० मिली प्रति एकर २०० लिटर...
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
151
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Dec 19, 01:00 PM
आउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
सेंद्रीय शेती करणार्या महिला शेतकर्यांना केंद्र सरकार मदत करेल
सेंद्रीय शेती करणार्या महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयांनी सामंजस्य करार केले आहे. महिला व बालविकास...
कृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर
146
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Dec 19, 12:00 PM
पशुपालन
आजचा सल्ला
कृषी ज्ञान
शेळी, मेंढीमध्ये पीपीआर नावाचा साथीचा रोग आढळतो.
मेंढी व शेळी पालन हा व्यवसाय बर्याच शेतकर्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. शेळ्या व मेंढयांमध्ये साथीचे रोग त्वरीत पसरतात त्यामुळे मृत्यूची संख्या वाढते. असाच एक...
आजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ
191
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Dec 19, 10:00 AM
पीक संरक्षण
सल्लागार लेख
कृषी ज्ञान
वाटाणा पिकामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन
वाटाणा पिकामधील प्रमुख किडी: मावा:- या किडीची पिले आणि प्रौढ दोघे ही पिकांच्या कोवळ्या भागातून रसशोषण करून नुकसान करतात. या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर काळे...
सल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
163
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Dec 19, 06:30 PM
पशुपालन
कृषी ज्ञान
नवजात वासरांच्या संभाव्य रोगांना प्रतिबंध
जनावरांच्या नवजात वासरांची काळजी घेणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. त्यांना बहुधा जन्मानंतर काही महिन्यांपर्यंत रोग होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच, जन्मानंतर काही...
पशुपालन | कृषी जागरण
169
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Dec 19, 04:00 PM
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
वाटाणा पिकाच्या जोमदार वाढीसाठी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विष्णु लाल पाटीदार राज्य - मध्यप्रदेश टीप - १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
133
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Dec 19, 01:00 PM
आउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
अन्नधान्याची पॅकिंग ज्युटच्या पोत्यामध्ये करणे अनिवार्य
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआई) अधिकृत भांडवल ३ हजार ५०० कोटी रुपयांमध्ये वाढ करून १०,००० कोटी रुपये केले आहे. सोबतच ज्यूट...
कृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर
84
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Nov 19, 06:30 PM
जैविक शेती
कृषी ज्ञान
‘असे’ घ्या गुणवत्तापूर्ण उत्पादन
सध्याच्या काळात कीड व रोग नियंत्रणासाठी सरार्स रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा बेसुमार वापर केला जातो. यामुळे याचे खालील दुष्परिणाम आढळून येतात. • उत्पादनामध्ये...
जैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
114
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Nov 19, 04:00 PM
डाळिंब
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
डाळिंब पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. युवराज राज्य - कर्नाटक उपाय:- १३:००:४५ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
262
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
देशात बासमती तांदळाची निर्यात निम्म्यावर
पुणे – देशातून मोठया प्रमाणात इराणला बासमती तांदूळ हे निर्यात होते. मात्र आता मागील दोन महिन्यांपासून बासमती तांदळाची होणारी ही निर्यात निम्म्यावर आली असून, स्थानिक...
कृषी वार्ता | पुढारी
96
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Nov 19, 12:00 PM
पशुपालन
आजचा सल्ला
कृषी ज्ञान
वासराच्या जन्मानंतर जार पडण्याची योग्य वेळ
वासराच्या जन्मानंतर, जार सामान्यत: २-३ तासांनंतर बाहेर पडतो; परंतु, जर १२ तासांपर्यंत न पडल्यास पशुवैद्याच्या मार्गदर्शनाने काढला जावा.
आजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ
398
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Nov 19, 04:00 PM
कॉलीफ्लॉवर
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
फुलकोबी पिकाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. गोपाल कुशवाह राज्य - मध्य प्रदेश उपाय:- चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
260
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Nov 19, 01:00 PM
लोकमत
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
देशात साखऱेचे उत्पादन ५ लाख टन
पुणे – देशातील १०० साखर कारखाने सुरू झाले असून, त्यात ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे...
कृषी वार्ता | लोकमत
68
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Nov 19, 12:00 PM
पशुपालन
आजचा सल्ला
कृषी ज्ञान
जार न पडण्याचे कारण
जनावरांमध्ये संतुलित आहाराची कमतरता, जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवणे, बसण्याच्या चुकीच्या व्यवस्थेमुळे जार न पडण्याचा त्रास होतो.
आजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ
271
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Nov 19, 10:00 AM
गमतीदार
कृषी ज्ञान
तुम्हाला माहित आहे का?
१. किवी हे फळ 'जीवनसत्व क' चा एक चांगला स्रोत आहे. २. राष्ट्रीय भुईमूग सेंटर (एनआरसीजी) चे मुख्यालय गुजरातमधील जुनागढ़ येथे आहे. ३. चहा उत्पादनात आसाम प्रथम क्रमांकावर...
गमतीदार | टाईमपास
101
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Nov 19, 04:00 PM
एरंड
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
एरंड पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. बारसोदीया विमल राज्य - गुजरात उपाय:- युरिया @५० किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावा.
आजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
311
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Nov 19, 01:00 PM
आउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी वार्ता
कृषी ज्ञान
इजिप्तहून ६ हजार ९० टन कांदयाची होणार आयात
नवी दिल्ली: आज विविध राज्य सरकारांसमवेत केंद्रीय ग्राहक कार्य सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून प्रत्येक राज्यातील कांद्याच्या...
कृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर
155
0
अधिक पाहा