Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Mar 19, 04:00 PM
टोमॅटोवर झालेला नागअळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. जयराम रेड्डी राज्य - कर्नाटक उपाय - कार्टप हायड्रोक्लोराईड ५०% एस पी २५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
503
111
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Mar 19, 06:00 AM
टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण
प्रति हेक्टरी ४० कामगंध सापळे स्थापित करावे. दर महिन्याला सापळ्यामधील ल्युर बदलावा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
368
40
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Feb 19, 06:00 AM
टोमॅटोच्या पुर्नलागवडीनंतर कीटकनाशकाची आळवणी
टोमॅटोच्या पुर्नलागवडीनंतर पिकाचे नाग आळी व पांढरी माशी यांपासून संरक्षण करण्यासाठी क्लोरंट्रानिलिप्रोल ८.८% + थायॅमथॉक्सॉम १७.५% एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्याची...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
634
98
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Feb 19, 06:00 AM
आपण टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणते कीटकनाशक वापराल?
टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहोलोथ्रीन ५ ईसी @ ५ मिली किंवा नोव्हेलूरॉन १० ईसी @ १० मिली किंवा नोव्हेलूरॉन ५.२५% + इंडोक्साकार्ब ४.५%...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
183
39
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Feb 19, 04:00 PM
एकात्मिक व्यवस्थापन केलेले टोमॅटोचे निरोगी शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री हिराजी पटवेकर राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर ३ किलो १३:0:४५ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
775
105
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Feb 19, 04:00 PM
टोमॅटोच्या चांगल्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी आवश्यक खतमात्रा
शेतकऱ्याचे नाव - श्री. सी . एन . मंजुनाथ राज्य - कर्नाटक सल्ला -प्रती एकरी ३ किलो १३:0:४५ ठिबक मधून द्यावे.तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1304
162
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Jan 19, 12:00 AM
टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कोणत्या कीटकनाशक वापराल ?
क्लोरँट्रानिलीप्रोल 8.5 SC @ 3 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 8.8% + थायमेथोक्झाम 17.5% SC @ 10 मिली प्रत्येकी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
277
52
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Jan 19, 04:00 PM
टोमॅटोच्या चांगल्या वाढीसाठी केलेले अन्नद्रव्याचे नियोजन
शेतकऱ्याचे नाव - श्री. अनिल दावे राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी ३ किलो 0:0:५० ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1568
225
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jan 19, 12:00 AM
आपल्या टोमॅटोच्या पानावर नागअळी निर्देशनास आल्यास या कीटकनाशकाची फवारणी करावी.
टोमॅटोच्या पानावर नागअळी निर्देशनास आल्यास स्पिनोसड ४५% एससी @ ३ मिली किंवा सायन्ट्रानिलिप्रोल १०% ओडी @३ मिली प्रति १० लि पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
252
82
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Dec 18, 12:00 AM
टोमॅटो मधील फळ पोखरणाऱ्या आळीसाठी आपण कोणते कीटकनाशक फवाराल?
...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
123
79
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Dec 18, 10:00 AM
टोमॅटो रोपांची लागवड करताना घ्यावयाची काळजी
1. टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. 2. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यामध्ये पाणी...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
364
89
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Nov 18, 04:00 PM
टोमॅटो पिकावर झालेल्या नाग अळीच्या प्रादुर्भाव मुळे उत्पादनात झालेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामदास मोरे राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्टप हायड्रोक्लोराइड ५० % एस पी ३० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
510
105
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Nov 18, 12:00 AM
टोमॅटो फ्रुट बोअरर ( फळाला भोक पाडणारा कीटक ) यासाठी सर्वात जास्त प्रभावी कीटकनाशक
टोमॅटो फ्रुट बोअररच्या ( फळाला भोक पाडणारा कीटक )प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरांट्रानीलीप्रोले १८.५% एससी ३ मिली किंवा फ्लुबेंडीयामाईड २०% डब्ल्यूजी ५ ग्रॅम प्रति १०...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
81
44
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Nov 18, 12:00 AM
टॉमेटो किंवा कापसाच्या शेतात तुम्ही असे प्रकारचे कीटक पाहिले आहेत का?
जर आपल्या टॉमेटो किंवा कापसाच्या शेतात अशा प्रकारचे कीटक असतील तर हे, फळ शोषक पतंग आहेत जे की फळ व बोन्दातील रसाचे शोषण करतात. तर कृपया यांसाठी त्या क्षेत्रात प्रकाश...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
115
38
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Oct 18, 10:00 AM
टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
टोमॅटो मधील फळ पोखरणारी अळी ही वेगळ्या रंगाची आणि 3 सेंमी लांब असते आणि बहुतेकवेळा तिचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो. एक अळी एकापेक्षा जास्त फळांचे नुकसान करू शकते आणि...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
144
36
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
22 Oct 18, 12:00 AM
पहा, या टोमॅटोच्या फळाचे नुकसान कोण करते ?
अशा प्रकारचे टोमॅटोचे नुकसान पक्षी किंवा खारीमुळे होते कोणत्याही कीटक किंवा रोगांमुळे नाही. योग्य नियंत्रण उपाययोजना करा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
184
63
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Oct 18, 04:00 PM
एकात्मिक व्यवस्थापन असलेला टोमॅटो शेत
शेतकऱ्याचे नाव -श्री रवी जिखनकर राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकर ५ किलो @ १३:0:४५ ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
633
95
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Oct 18, 10:00 AM
टोमॅटो पिकामधील खतांचे व्यवस्थापन
• रासायनिक तसेच जैविक खतांना टोमॅटो हे पीक चांगला प्रतिसाद देते. • लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत एकरी ८ ते १० टन शेतामध्ये मिसळावे. • रासायनिक...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
314
123
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Oct 18, 12:00 AM
टोमॅटोच्या फळाला भोक पाडणाऱ्या किटकासाठी सर्वाधिक प्रभावी कीटकनाशक
१० लिटर पाण्यात तयार-मिक्स कीटकनाशक नोवाल्युरोन २.२५ % + इंडोक्साकार्ब ४.५ % एससी प्रती १० मिली या प्रमाणात फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
102
40
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Sep 18, 12:00 AM
टोमॅटोमधील फळ रससोषक पतंग मुळे होणारे नुकसान जाणून घ्या
पिन सारखी लहान छिद्रे प्रादुर्भावीत फळावर आढळतात. यामुळे जीवाणू व बुरशींचे संक्रमण होऊन फळे सडतात व फळ गळ होते.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
105
78
अधिक पाहा