कापूस पिकातील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्यवेळी फवारणी घेणे आवश्यक आहे.कापूस पिकामध्ये जर मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांची संख्या प्रति झाड ५ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ती आर्थिक नुकसान पातळीच्या वर असते. यासाठी निवडक २०...
आजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर