पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी
पावसाळ्याच्या वेळी जनावरांच्या शरीरावर शेण किंवा इतर घाण टाळण्यासाठी नियमितपणे जनावरांना साफ केल्यास, गोवंशाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
20
0
कपाशीमधील पिठ्याढेकूणचे नियंत्रण
कापूस पिकात पिठ्या ढेकुणसाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 10 मिली किंवा बुप्रोबेन्झीन 25% ईसी @ 20 मिली प्रति 10 लिटर पाणीचा वापर करावा. त्याचबरोबर पिठ्या ढेकूणच्या प्रभावी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
78
1
भुईमूग पिकांमधील विषाणूजन्य रोगाचे (Peanut Bud Necrosis) नियंत्रण.
तापमान वाढ आणि उशिरा पाऊस यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढतो. या कारणामुळे फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी @५ मिली किंवा क्विनॉलफॉस...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
27
0
कपाशी पिकामध्ये कामगंध सापळे कसे स्थापित करावे.
कपाशी पिकात बोंड अळयासाठी शेतीमध्ये कामगंध सापळयाचा वापर करावा. एक एकरसाठी २-३ सापळे वापरावे. त्याचबरोबर दोन सापळयातील अंतर ५० मीटर ठेवावे. या सापळ्यात बोंड अळीचे नर...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
99
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Aug 19, 06:00 AM
वांग्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकची फवारणी करावी.
क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लूजी @४ ग्रॅम किंवा थायो डीकार्ब ७५ डब्ल्यू पी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
54
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Aug 19, 06:00 AM
टोमॅटो पिकांमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण.
न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस (एनपीव्ही) प्रति हेक्टर २५० एलई फवारणी करावी आणि एनपीव्हीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति पंप १५ ग्रॅम गूळ घाला. यानंतर पावडर स्वरूपातील...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
44
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Aug 19, 06:00 AM
डाळिंब पिकांमधील फुलकिडींचे नियंत्रण.
या किडींच्या प्राथमिक अवस्थेत निम ऑइल @४० मिली किंवा जास्त प्रादुर्भाव सायट्रेनीलिप्रोल १०.२६ ओडी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
37
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Aug 19, 06:00 AM
ऊस पिकांमधील पिठ्या ढेकूणचे नियंत्रण
ऊस पीक लागवडीनंतर ६ महिन्यांनी जुने पाचट (४ ते ५ पाने) काढून टाकावे, त्याचबरोबर मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल @१० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
29
2
कोरडवाहू कापसासाठी महत्वाचा सल्ला
कोरडवाहू कापूस पिकात पाते निर्मितीच्या वेळी किंवा त्याच्या वाढ होण्याच्या कालावधीत कमी अथवा पुरेसा पाऊस नसेल, तर 1-2% पोटॅशिअम नायट्रेट किंवा 13:00:45 @ 10 ग्रॅम /...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
204
8
भुईमूग पिकांमधील नागअळीचे नियंत्रण.
डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @१० मिली किंवा लॅम्डासायहॅलोथ्रीन ५ ईसी @५ मिली मिथाईल-ओ-डेमेटॉन २५ ईसी @ १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
35
0
कापसाच्या कमी फुलांच्या आणि फुलगळीच्या समस्यांवर मात कशी करावी?
ऑगस्ट महिन्यात कमी फुलोरा व फूलगळ होणे ही समस्या सामान्य आहे. ऑगस्ट महिन्यात (श्रावण व भाद्रपद) कापूस हा संपूर्ण फुललेल्या अवस्थेत असतो. मात्र यावेळी पाऊस किंवा ढगाळ...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
195
15
चिकूच्या बागेमध्ये काळ्या तुळशीच्या पानांचा सापळा पीक म्हणून वापर.
कळी पोखरणाऱ्या पतंगाला आकर्षित करण्यासाठी ५०० ग्रॅम तुळशीची पाने १ लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून, त्या द्रावणात स्पंज बुडवून, तो स्पंज सापळ्यात ठेवावा असे केल्याने...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
14
0
कपाशीच्या निरोगी वाढीसाठी योग्य अन्नद्रव्य नियोजन
कापूस पिकात पेरणीनंतर 60 दिवसांनी यूरिया @ 25 किलो / एकर + मॅग्नेशियम सल्फेट @ 10 किलो /एकर + 1 9: 1 9: 1 9: किंवा 10:26:26 @ 50 किलो /एकर द्यावे. जेणेकरून पानांचा...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
125
9
जनावरांच्या लाळ खुरकत रोगाची काळजी कशी घ्यावी
हा आजार इतर जनावरांमध्ये संक्रमणाद्वारे होऊ शकतो, म्हणूनच बाधित जनावरांच्या संसर्गाची लागण झाल्यावर त्यांना उर्वरित गुरांपासून वेगळे करा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
79
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Aug 19, 06:00 AM
कापूस पिकामध्ये मर रोगाचे प्रतिबंधक नियंत्रण
गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप नसल्या कारणाने कपाशीची वाढ मंदावलेली आणि पाने पिवळसर झालेली दिसत असेल, जमिनीत वाफसा नसणे व मुळी सक्रीय न राहणे यासाठी जबाबदार...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
402
21
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
05 Aug 19, 06:00 AM
मका पिकामध्ये लष्करी अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी सापळा पिकाची लागवड करावी
मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी, या पिकाच्या चारी बाजूने ३ - ४ ओळी नेपियर गवताची लागवड करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
74
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Aug 19, 06:00 AM
भात पिकामध्ये पिवळ्या खोड किडीचे नियंत्रण
भात पिकाची पुर्नलागवड झाल्यानंतर ३० - ३५ दिवसांनी क्लोरँट्रेनिलीप्रोल ०.४ जीआर @१० किलो प्रति हेक्टरी द्यावे, यामुळे रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यास मदत होते.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
76
3
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Aug 19, 06:00 AM
मका पिकांमधील लष्करी अळीचे रासायनिक नियंत्रण
स्पिनेटोरॅम ११.७ एससी @१० मिली किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
108
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Aug 19, 06:00 AM
एरंड पिकाची १५ ऑगस्ट नंतर लागवड करावी.
१५ ऑगस्टनंतर लागवड केलेल्या एरंड पिकामध्ये सेमीलोपर (पाने खाणारी अळी) या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे पेरणीच्या वेळेचे अनुसरण करणे गरजेचे आहे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
165
7
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Aug 19, 06:00 AM
कापूस पिकांमधील तुडतुडे किडीचे रासायनिक नियंत्रण.
असिफेट ७५ एसपी @१० ग्रॅम किंवा फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी @३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
365
17
अधिक पाहा