Looking for our company website?  
सोयाबीन काढणी काळजीपूर्वक करणे आवश्यक
सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्व झाल्यापासून, पिकाची कापणी करेपर्यंत असणारी हवामानाची स्तिथी ही उत्पादित होणाऱ्या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्या दृष्टीने...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
321
13
सोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. राम विलास मीना राज्य - मध्य प्रदेश उपाय - फ्ल्युबेन्डामाईड २०% डब्ल्यूजी @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
296
4
सोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. बालाजी शिंदे राज्य - महाराष्ट्र उपाय - थायोडीकार्ब ७५% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
214
13
सोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. अतिश्रेय दुबे राज्य - मध्य प्रदेश उपाय - थायोडीकार्ब ७०% डब्ल्यूपी @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
289
20
सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी-स्पोडोप्टेरा लिट्युरा, चक्री भुंगेरे...
जैविक शेती  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
288
9
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jul 19, 04:00 PM
सोयाबीन पिकांमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नावं: श्री. वीरेंद्र सिंग चौहान राज्य: मध्य प्रदेश उपाय: इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @१०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
523
60
सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
सोयाबीन हा एक महत्त्वाचा खाद्य स्त्रोत आहे आणि ह्याला तेलवर्गीय पिक म्हणून ओळखले जाते.सोयाबीन पिकामध्ये ३८-४०% प्रथिने, २२% तेलाचे प्रमाण, २१% कर्बोदके, १२% आद्रतेचे...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
259
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Jun 19, 04:00 PM
निरोगी वाढ होत असलेली सोयाबीनची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. रोहन माळी राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकर ५० किलो १८:४६:0, ५० किलो पोटॅश, ३ किलो सल्फर ९०% एकत्रित मिसळून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
827
69
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Sep 18, 04:00 PM
सोयाबीनचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. निकम एस. एस. राज्य - महाराष्ट्र उपाय - डेल्टामेथ्रीन २.८ ई सी @ ३० मिली प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
502
139
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Aug 18, 04:00 PM
आळीने प्रदुर्भावीत सोयाबीन पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. राहुल लंगे पाटील राज्य - महाराष्ट्र सल्ला - क्लोरंट्रानिलिप्रोल 18.5% एस सी @ 7 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी @ 10 ग्रॅम प्रती...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
440
100
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Aug 18, 04:00 PM
सोयाबीन चे निरोगी व जोमदार वाढ असलेले शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री. अक्षय हिवरकर राज्य - महाराष्ट्र वाण - अंकुर प्रभाकर सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
672
84
सोयाबीन पिकातील फुलकीडीचे नियंत्रण
सोयाबीन पिकात फुलकिडे नियंत्रित ठेवण्यासाठी, 10 लीटर पाण्यात डायमिथोएट 30% ईसी @ 10 मिली किंवा एसिफेट 75% एसपी @ 10 ग्रॅम ची फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
195
104
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Jul 18, 10:00 AM
सोयाबीनमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या एक दशकापासून गुजरात आणि महाराष्ट्रात या पिकाची लागवडही वाढली आहे. पाने खाणारी अळी केसाळ अळी यांच्या...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
292
70
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
25 Jul 18, 04:00 PM
सोयाबीन मधील अन्नद्रव्य कमतरता
शेतकऱ्याचे नाव - श्री. दीपक वाघ राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २0 ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
614
61
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Jul 18, 04:00 PM
सोयाबीनवरील किंडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री कुलदीप पवार राज्य -महाराष्ट्र उपाय - इमामेक्टीन बेन्झोएट ५% एस जी १० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
489
80
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 Oct 17, 04:00 PM
पान खाणाऱ्या अळीमुळे सोयाबीनचे नुकसान
स्थान- महाराष्ट्र वर्णन - अळी पिकवरील पाने खाते उपाय - क्लोरांट्रिनीप्रोल 18.5 % SC @ 7 मिली/पंप किंवा फ्लूबेन्डीअमाईड 20% WDG @ 7 मिली/पंप फवारा.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
134
30
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Sep 17, 12:00 AM
उशिरा पेरलेल्या सोयाबिनसाठी सल्ला
उशिरा झालेली सोयाबीन पेरणी मध्ये अतिरिक्त शाखीय वाढ रोखून शेंगामध्ये दाने भरण्यासाठी 13:00:45 या विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रती पंप फवारणी घ्यावी पुन्हा आवश्यकते नुसार...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
265
46
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Sep 17, 04:00 PM
सोयाबीनचे पाने खाणारी अळी
पीक- सोयाबीन वर्णन -अळी पानांवर जगते नियंत्रण - स्प्रे क्लोरॅनट्रीनिप्रोल18.5% एससी @ 7 मिली/ पंप किंवा फ्लुबेनडाईअमाइड 20% डब्ल्यूडीजी @ 7 ग्रॅम/ पंप.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
204
13
सोयबीन पिकात पाने खाणार्‍या अळीचे प्रभावी नियंत्रण
सोयबीन पिकात पाने खाणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोन्ट्रीनिप्रोल 18.5% एस सी @ 7 मिली / पंप किंवा फ्लुबेन्डीआमाईड 20% डब्ल्यू डी जी @ 10 मिली /पंप फवारावे व त्याच...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
106
17
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Aug 17, 04:00 PM
पिक संरक्षण उपाय
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रकाश चव्हाण स्थान - तामदळगे, कोल्हापूर वैशिष्ठे - आंतर-पीक म्हणून सोयाबीनसह ऊसाचे शेत
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
292
11
अधिक पाहा