Looking for our company website?  
दोडका पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. पुरम नारायण राज्य - तेलंगणा टीप - इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @७ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
94
8
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Jul 19, 04:00 PM
दोडका पिकाचे एकत्रित व्यवस्थापन   
शेतकऱ्याचे नाव: श्री. सोमनाथ बोये राज्य: महाराष्ट्र सल्ला: १९:१९:१९ @ ३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
342
20
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Jun 19, 04:00 PM
जोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
433
14
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Jun 19, 06:00 AM
दोडक्या मधील फळमाशीचा नियंत्रण
क्युर लूर सापळे प्रति एकरी ५ ते ६ स्थापित करावे तसेच प्रादुर्भावग्रस्त झालेल्या दोडक्याच्या फळांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
235
8
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
06 Jun 19, 04:00 PM
एकात्मिक व्यवस्थापन केलेली दोडक्याची शेती
शेतकऱ्याचे नाव -श्री. राजेंद्र रेड्डी राज्य - तेलंगणा सल्ला - प्रति एकर १९:१९:१९ @ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
380
11
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 May 19, 04:00 PM
दोडका पिकाच्या जोमदार वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव -श्री. पसुपुलेटी अच्युतराव राज्य - तेलंगणा सल्ला - प्रति एकर १९:१९:१९@३ किलो ठिबकमधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
315
41
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
28 Jan 19, 04:00 PM
दोडक्यावरील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे वाढीवर झालेला परिणाम
शेतकऱ्याचे नाव - श्री. ज्ञानोबा माने राज्य - महाराष्ट्र सल्ला - कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% WP @ ३० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
288
108
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Aug 18, 04:00 PM
एकात्मिक व्यवस्थापन असलेला दोडका
शेतकऱ्याचे नाव - श्री दिलीप घाटे राज्य - महाराष्ट्र वाण - Us 6001 सल्ला -एकरी ३ किलो 0:५२:३४ ठिबक मधून द्यावे
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
795
144
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Jun 18, 12:00 AM
दोडका डी आकाराचा का होतो?
फळ माशीच्या प्रादुर्भावामुळे दोडका डी आकाराचा बनतो. प्रभावी नियंत्रणासाठी शेतात फळ माशी सापळे लावावेत.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
208
74
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
01 May 18, 04:00 PM
दोडक्याच्या पानांवर झालेला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री चंदन पाचोरे राज्य - महाराष्ट्र उपाय -Flonicamid 50% WG @ ८ ग्रॅम प्रती पंप ची फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
337
145