AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Jul 19, 06:00 AM
भात पिकाच्या पुर्नलागवडी पूर्वी पिकांची काळजी कशी घ्यावी?
प्रौढ मादी भात रोपावस्थेत असताना पानांच्या शेंड्यांवर अंडी घालते, त्यामुळे मुख्य शेतीमध्ये पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कापून नष्ट करावेत, ज्यामुळे वाढीच्या...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
29
0
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Jul 19, 10:00 AM
जपानमधील भात लागवड तंत्रज्ञान
१.भात लागवडीसाठी रोपे ही कोकोपीट ट्रे मध्ये तयार केली जातात. २.रोपांच्या ट्रे ला पाणी देण्यासाठी मशीनमध्ये ही यंत्रणा बसवलेली असल्यामुळे वेळेची बचत होते. ३. शेतीमध्ये...
आंतरराष्ट्रीय कृषी  |  Владимир Кум(Japan technology)
85
2
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Jul 19, 10:00 AM
भात पिकातील पिवळ्या खोड किडीचे व्यवस्थापन -
भारतात सर्व राज्यांसाठी भात हे मुख्य पीक आहे. या पिकास उष्ण आणि आर्द्रतायुक्त हवामान गरजेचे असते. ज्या प्रदेशांत जास्त आर्द्रता, दीर्घकाळापर्यंत सूर्यप्रकाश आणि पाण्याची...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
85
1
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
30 Apr 19, 06:00 AM
उन्हाळी भातावरील तपकिरी तुडतुड्यांचे नियंत्रण
इमाडाक्लोप्रीड १७.८ एस एल @३ मिली किंवा अॅसिटामिप्रिड २० एस पी @४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
131
28
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Apr 19, 06:00 AM
भातामधील खोडकिडीचे नियंत्रण
फिप्रोनील ०.३ जी आर @२०-२५ किलो प्रति हेक्टरी किडीच्या सुरवातीच्या अवस्थेत तसेच दुसरा डोस १५ -२० दिवसांनी मातीमधून द्यावा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
383
36
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Dec 18, 04:00 PM
शेतकऱ्याच्या नियोजनामुळे जोमदार वाढ होत असलेले भाताचे पिक
शेतकऱ्याचे नाव -श्री. गुरपाल सिंग राज्य - पंजाब सल्ला - प्रती एकरी ५० किलो युरिया ,५० किलो १०:२६:२६, झिंक सल्फेट ८ किलो एकत्रितपणे मिसळून द्यावे."
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
690
115
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Oct 18, 12:00 AM
भातातील नकली काजळी
१० लिटर पाण्यात पॅनिकल उद्भवण्याच्या वेळी मॅन्कोझेब ७५ डब्ल्यूपी ३० ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल २५ ईसी १० मिली या प्रमाणात फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
212
97
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Oct 18, 10:00 AM
भाताच्या पानांवरील हॉपर्सचे व्यवस्थापन
हिरव्या, तपकिरी आणि पांढऱ्या पाठीची हॉपर्स भातशेतीसाठी नुकसानकारक आहेत. नर आणि मादी दोघेही झाडांमधून पेशीचा रस शोषून घेतात. उपद्रव झालेली झाडे पिवळसर किंवा तपकिरी दिसतात...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
157
50
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Sep 18, 12:00 AM
धान पिकातील लोम्बी वरील ढेकुण
धान पिकातील लोम्बी वरील ढेकुणच्या शरीरातून खराब वास येतो, त्यामुळे यास धानातील खराब ढेकुण म्हणून ओळखले जाते. हा ढेकुण धान्याच्या दुधाळ अवस्थेत लोम्बीतील रस शोषण करतात....
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
276
153
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Aug 18, 10:00 AM
भाताच्या रोपवाटिकेपासून करा खोडकिडीचे नियंत्रण
भातामधील खोडकीड कोष वनस्पतीमधील आतील भाग खातात परिणामी झाड सुकून जाते.त्यालाच आपण मर म्हणतो. खराब झालेले शेंडे सहज बाहेर ओढून काढता येतात. एकात्मिक व्यवस्थापन - •...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
125
45
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
18 Aug 18, 12:00 AM
धान पिकात मुळातील भुंगा किडीचे नियंत्रण
धान पिकात भुंगा पिकाच्या मुळावर प्रादुर्भाव करतो. प्रभावी नियंत्रणासाठी फोरेट 10 किलो ग्रॅम @ 10 किलो / हेक्टर जमिनीतून द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
105
39
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Aug 18, 12:00 AM
भात पिकातील पाने दुमडणार्या आळीचे नियंत्रण
भात पिकातील पाने दुमडणार्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरंट्रॅनिलिप्रोल 18.5% एससी @ 3 मिली किंवा कार्टेप हायड्रोक्लोराईड 50% डब्ल्यूपी @ 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्याची...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
142
92
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Aug 18, 12:00 AM
भात पिकातील खोड आळी नियंत्रणासाठी उत्तम कीटकनाशक
भात पिकातील खोड आळी नियंत्रणासाठी क्लोरंट्रॅनिलिप्रोल 0.4% जीआर @ 10 किलो / हेक्टर पेरणीनंतर 30-35 दिवसांनी आणि त्यानंतर परत 15-20 दिवसांनी लागू करा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
139
72
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Jul 18, 12:00 AM
पुनर्लागवड करण्यापूर्वी भाताच्या रोपांचे शेंडे तोडा.
पुनर्लागवड करण्यापूर्वी भाताच्या रोपाचे शेंडे छाटल्यामुळे भातातील खोड पोखरणाऱ्या अळीने घातलेली अंडी नष्ट होतात आणि पुढे खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
203
80
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 May 18, 12:00 AM
उन्हाळी भात पिकांच्या साळीवरील रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण
उन्हाळी भात पिकांच्या साळीवरील रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी डिनोटोफ़्युरॉन 20% एसजी @ 3 ते 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
83
37
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 May 18, 12:00 AM
साळीवरील कोळ्यांचे नियंत्रण
साळीवरील कोळ्याच्या नियंत्रणाकरीता फेनाझक्विन 10% ई.सी. @ 10 मि.ली. किंवा स्पायरोमेसिफेन 22.9% एस.सी. @ 5 मि.ली. किंवा प्रोपरगाईट 57% ई.सी.@10 मि.ली.10 लिटर पाण्यामध्ये...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
78
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 May 18, 12:00 AM
उन्हाळी भातात पाने दुमडणाऱ्या अळीचे नियंत्रण
उन्हाळी भातात पाने दुमडणाऱ्या अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरान्ट्रिनिलीप्रोल 0.4% GR @ 10 किग्रॅ प्रती हेक्टर द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
53
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Apr 18, 12:00 AM
उन्हाळी भातपिकांच्या साळीचे रस शोषणाऱ्या अळीपासून रक्षण
उन्हाळी भातपिकांच्या साळीवरील रस शोषणाऱ्या अळीकरीता, अॅसिफेट 75% एस.पी. @ 10 ग्रॅम किंवा अॅसेटामिप्रीड 20% एस.पी. किंवा डायनोटेफ्युरान 20% एस.जी. @ 3 ते 4 ग्रॅम 10...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
56
8
भात/धान पाने पिवळी पडणे समस्येवर उपाययोजना
भातामध्ये पाने पिवळी पडण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते.यावर उपाययोजना म्हणून चिलेटेड झिंक10ग्रॅम/पंप आठ दिवसाच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
177
109