Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
15 Mar 19, 06:00 AM
भेंडीमधील विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या कीटकविषयी जाणून घ्या .
या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होतो, म्हणून शिफारश केलेल्या कीटकनाशकची फवारणी करावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
473
89
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Mar 19, 06:00 AM
भेंडीमधील पाने गुंडाळणारा विषाणूजन्य रोग
भेंडीमधील पाने गुंडाळणारा विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा पांढरी माशीमुळे होतो. या माशीचा उत्पादनावर, वाढीवर व गुणवत्तेवर परिणाम होतो. जर योग्य व्यवस्थापन केले, तर पांढरी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
531
85
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Mar 19, 04:00 PM
भेंडीचे पांढऱ्या माशीमुळे नुकसान
शेतकऱ्याचे नाव - श्री. धर्मेश राज्य - गुजरात उपाय - डाइफेनथियूरॉन ५०% डब्ल्यूपी @ २५ ग्रॅम प्रति पंप
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
535
112
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Mar 19, 06:00 AM
उन्हाळ्यात फुलधारणे पूर्वी भेंडीचे शेंडे वाळत असतील, तर हे करा!
कीटकनाशक फवारणी पूर्वी भेंडीचे वाळलेले शेंडे कात्रीच्या साहयाने कापून नष्ट करावेत.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
454
64
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Mar 19, 10:00 AM
भेंडीमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
ज्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे. ते शेतकरी भेंडीची लागवड करतात. मात्र भेडीमधील आतील भाग फळ पोखरणारी अळी खाऊन या पिकाचे नुकसान करते. _x000D_ _x000D_ एकात्मिक...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
755
82
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
04 Mar 19, 06:00 AM
भेंडी पिकात पाने गुंडाळणे टाळण्यासाठी उगवणीनंतर करण्याची ट्रीटमेंट
जमिनीत योग्य ओलावा असताना कार्बोफ्युरॉन ३ जी @ १० किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
519
60
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Feb 19, 04:00 PM
भेंडी पिकाच्या गुणवत्तापूर्ण व चांगल्या वाढीसाठी अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. निलेश कंझारीया राज्य - गुजरात सल्ला - १९:१९:१९@१०० ग्रॅम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
804
115
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Jan 19, 12:00 AM
भेंडीमधील अळीच्या नियंत्रणासाठी सर्वेत्तम कीटकनाशक
भेंडीमधील अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोट्रानिलिप्रोल १८.५% एससी @ ३ मिली किंवा इमामक्टिन बेंजोएट ५% डब्लूजी @५ ग्रॅम किंवा साएनट्रॅनिलिप्रोल १०% ओडी @ १० मिली १० लि...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
224
60
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Dec 18, 10:00 AM
भेंडीतील कीड व्यवस्थापन
सध्या, बहुतांशी शेतकऱ्यांनी भेंडीच्या काढणीला सुरुवात केलेली आहे. भेंडीच्या पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटक, किडींच्यावर योग्य उपाययोजना करून भरघोस उत्पादन मिळवता...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
218
70
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
03 Dec 18, 04:00 PM
भेंडी पिकाच्या वाढीसाठी व फुलधारणेसाठी योग्य अन्नद्रव्याची आवश्यकता
शेतकऱ्याचे नाव - श्री संजय कोरडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रती एकरी ४ किलो १२:६१:0 ठिबक मधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
661
114
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Nov 18, 12:00 AM
भेंडीमध्ये निमॅटोडस (दोऱ्यासारखे जंत) यांमुळे होणारे नुकसान कमी करावे असे आपल्याला वाटते का?
भेंडीमध्ये निमॅटोडस (दोऱ्यासारखे जंत) यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पेरणीच्या आधी दबलेला चिखल किंवा निंबोळी वा एरंड पेंड २ टन प्रति हेक्टर लावावी.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
168
49
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
13 Nov 18, 04:00 PM
भेंडी उत्पादन वाढीसाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री प्रभाकर गायका राज्य - महाराष्ट्र सल्ला -प्रती एकर १२:६१:00 @ ४ किलो ठिबकमधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य @ २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
674
127
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Nov 18, 10:00 AM
भेंडी निर्यातीसाठी आवश्यक महत्वाच्या बाबी
• भेंडी नाजूक व हिरव्या रंगाची असावी . • भेंडी कीड व रोगाच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी. • खराब किंवा डाग पडलेले पिवळी फळे निवडून वेगळी करावीत. • भेंडीची...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
539
114
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
10 Nov 18, 12:00 AM
भेंडीची उगवण झाल्यानंतर कार्बोफुरन ३% जी वापरा
भेंडीची उगवण झाल्यानंतर रस सोशक कीड पासून संरक्षण करण्यासाठी व पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कार्बोफुरन ३% ग्रॅम ग्रॅन्युलर कीटकनाशक ८-१० किलो / एकर जमिनीत द्यावे.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
252
94
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Oct 18, 04:00 PM
भेंडी वर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव – श्री अतुल पवार राज्य - महाराष्ट्र उपाय – फ्लोनीकामाइड ५० डब्ल्यूजी @ ८ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
309
81
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Sep 18, 12:00 AM
भेंडीमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणकोणती कीटकनाशके वापराल?
भेंडीमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी क्लोरंट्रानिलिप्रोल 20% एस सी @ 3 मिली किंवा लाम्बडा सायलॉथ्रीन 4.9% सीएस @ 5 मिली प्रती 10 लिटर पाण्याची फवारणी...
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
139
84
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
31 Jul 18, 04:00 PM
भेंडीवरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री संदेश पोटेकर राज्य - महाराष्ट्र उपाय- असिफेट ५० %+ इमिडाक्लोप्रिड १.८ %एस पी ची ३० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
247
64
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Jul 18, 04:00 PM
भेंडीवरील किडींचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. यासीन शेख राज्य - महाराष्ट्र उपाय - इमामेक्टीन बेन्झोंएट ५ % एस जी १० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.तसेच 4 दिवसांनंतर कार्टाफ हायड्रोक्लोराईड...
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
179
51
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Jul 18, 12:00 AM
भेंडीतील ठिपकेदार बोंड अळीचे नियंत्रण
भेंडीतील ठिपकेदार बोंडअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रानिलीप्रोल 20% SC @ 3 मिली किंवा एमामेक्टीन बेन्झोएट 5 % WG @ 5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
70
47
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
12 Jul 18, 10:00 AM
पावसाळ्यात लावलेल्या भेंडीत शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
ठिपकेदार बोंडअळी आणि हेलिकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात लावलेल्या भेंडीपेक्षा पावसाळ्यात लावलेल्या भेंडीत जास्त असतो. दोन्ही प्रकारच्या अळया या पिकाच्या शेंड्याचे...
गुरु ज्ञान  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
85
24
अधिक पाहा