Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 May 19, 04:00 PM
खरबूज पिकाच्या वाढीसाठी आवश्यक खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री जितू राज्य - गुजरात सल्ला - प्रती एकरी १३:0:४५ @ ३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
182
18
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
24 Apr 19, 04:00 PM
खरबूज पिकामध्ये नागअळीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव -श्री. लोकेश राज्य - महाराष्ट्र उपाय - कार्टप हायड्रोक्लोराइड ३00 मिली प्रति एकरी फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
81
19
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
16 Mar 19, 04:00 PM
खरबूजवर किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री. राजपुरा हनीफ राज्य - गुजरात उपाय- डेल्टामेथ्रीन २.८ इसी १५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
198
32
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Mar 19, 04:00 PM
खरबुजच्या चांगल्या वाढीसाठी पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. सी .चंद्रशेखर रेड्डी राज्य -आंध्र प्रदेश सल्ला - प्रति एकरी १३:0:४५@ ३ किलो ठिबक मधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
779
100