AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
19 Jul 19, 04:00 PM
निरोगी असलेली झेंडूची शेती
शेतकऱ्याचे नाव -श्री. दीपक राज्य - कर्नाटक सल्ला - सुक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
352
4
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
29 Jun 19, 04:00 PM
झेंडू फुलाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. राजकुमार राज्य - आंध्र प्रदेश सल्ला - प्रति एकर १२:६१:00 @३किलो ठिबकमधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
270
12
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 May 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी झेंडूची बाग
शेतकऱ्याचे नाव - श्री. मेहुल माळी राज्य - गुजरात सल्ला -सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
429
69
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
07 Apr 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी झेंडूची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री. महेश पाटील राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
290
58
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Mar 19, 06:00 AM
टोमॅटो पिकामधील झेंडू 'हे' सापळा पीक
टोमॅटोच्या शेतीमध्ये झेंडूची रोपे लावावीत. कारण प्रौढ फळ पोखरणाऱ्या अळीचे अंडे झेंडूच्या फुलांवर घातल्यामुळे, फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव कमी राहतो.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
775
82
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
11 Mar 19, 04:00 PM
आकर्षक व निरोगी असलेले झेंडूची शेती
शेतकऱ्याचे नाव- श्री. कृष्णमुर्ती राज्य- कर्नाटक सल्ला-सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1298
93
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
21 Jan 19, 04:00 PM
शेतकऱ्याच्या अन्नद्रव्य नियोजनामुळे आकर्षक व निरोगी झेंडूची शेती
शेतकऱ्याचे नाव – श्री. सी .एन . मंजुनाथ राज्य – कर्नाटक सल्ला – प्रति एकरी ३ किलो १९:१९:१९ ठिबकमधून द्यावे.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
672
111
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Jan 19, 04:00 PM
अन्नद्रव्याच्या नियोजनामुळे चांगली व गुणवत्तापूर्ण असलेले झेंडूची शेती
शेतकऱ्याचे नाव - श्री सचिनकुमार नाईक राज्य - ओडीसा सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
611
101
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Nov 18, 12:00 AM
आपल्या झेंडूच्या रोपामध्ये या प्रकारचा सुरवंट आढळतो का?
आपल्या झेंडूच्या रोपामध्ये या प्रकारचा सुरवंट आढळल्यास, या प्रकारचे मोठे सुरवंट एकत्र करून त्यांना नष्ट करा आणि एनपीव्ही ( विषाणू आधारित कीटकनाशक ) फवारा.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
90
25
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Oct 18, 04:00 PM
उत्तम व्यवस्थापन केलेली झेंडूची बाग
शेतकऱ्याचे नाव - श्री. नितीन जाधव राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २५ ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1249
179
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
17 Oct 18, 04:00 PM
आकर्षक व निरोगी झेंडूचे शेत
शेतकऱ्याचे नाव -श्री शिवाजी मोरे राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
722
106
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
08 Oct 18, 10:00 AM
सुधारित तंत्रज्ञानातून वाढवा सूर्यफुलाचे उत्पादन
1) सूर्यफुलासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व 6.5 ते आठपर्यंत सामू असणारी जमीन योग्य असते. चोपण जमिनीत सूर्यफुलाच्या उगवणीस अडचण येते. 2) सूर्यफुलाच्या...
सल्लागार लेख  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
137
23
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
02 Oct 18, 04:00 PM
आकर्षक झेंडूचे निरोगी शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री तुषार जगताप राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
821
111
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Sep 18, 04:00 PM
अनार की फसल पर कवक का प्रभाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. दर्शन दंडगव्हाळ राज्य - महाराष्ट्र उपाय - प्रोपिनेब ७० % डब्लू पी ३० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
226
50
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
26 Sep 18, 04:00 PM
झेंडूचे निरोगी व आकर्षक शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री. समाधान रहाडे राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २0 ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
2014
81
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
20 Aug 18, 04:00 PM
निरोगी व आकर्षक असलेले झेंडूचे शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री. मुरारी गावडे राज्य -महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
280
51
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
14 Aug 18, 04:00 PM
योग्य व्यवस्थापन असलेले झेंडूचे शेत
शेतकऱ्याचे नाव - श्री. बाळासो ससे राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्यांची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
309
35
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
23 Jul 18, 04:00 PM
आकर्षक व निरोगी असलेली झेंडूची बाग
शेतकऱ्याचे नाव - श्री. मोहम्मद राज्य - महाराष्ट्र सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी. ठळक वैशिष्ठे - योग्य पाणी व रोग व्यवस्थापन
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
1355
58
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
27 Jun 18, 12:00 AM
वेलवर्गीय पिकांच्या गोलाकार वाफ्याच्या बांधावर झेंडु लावा.
नाग आळीसाठी झेंडु हे सापळा पिकाचे काम करते. म्हणून झेंडूची लागवड शेताच्या सभोवताली करून आपण वेलवर्गीय पिकांमध्ये या कीटकाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो.
आजचा सल्ला  |  AgroStar एग्री-डॉक्टर
145
48
AgroStar Krishi Gyaan
Maharashtra
09 Apr 18, 04:00 PM
उत्तम नियोजन व आकर्षक असलेला झेंडूचा बाग
शेतकऱ्याचे नाव -श्री राजू नाथु ढेरंगे राज्य-महाराष्ट्र सल्ला-सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
आजचा फोटो  |  अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
150
9
अधिक पाहा